admin

admin

मृत्युंजय पारदेश्ववर मंदीर (पारद शिवलिंग)

पारदेश्वर हे संगमरवरी मंदीर श्री स्वामी सच्चिदानजी सरस्वती यांनी बांधले आहे. विशाल शिवलिंग हे 80 फूट उंचीसह भगवान शिव यांना समर्पित आहे. मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्णतेने शिवलिंग हे मुख्य मंदिर 250 किलोग्रॅम पाराड (बुध) आणि भारतातील सर्वात मोठे शिवलिंग हे आहे. परादल…

माणकेश्वर मंदिर

माणकेश्वर मंदिरावरील अप्रतिम शिल्पाविष्कार – उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात माणकेश्वर हे प्राचीन शिवमंदिर आहे. – मंदिरावर उत्कृष्ट पद्धतीने कोरीव काम करण्यात आले आहे. – तेथील वास्तुकलेमधील विविध कलाकृती लक्ष वेधून घेतात. – मंदिराच्या खोल भागात महादेवाची मोठी पिंड आहे. –…

चारठाणा धार्मिक स्थळ – ऐतिहासिक हेमाडपंती मंदिरे

महाराष्ट्राला संत-महंतांची मोठी परंपरा आहे. मराठवाडा ही भूमीसुद्धा धार्मिक, ऐतिहासिक होय. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या चारठाणा येथे अनेक पुरातन मंदिरे आहेत. हेमाडपंती बांधकाम असलेल्या या मंदिरात वर्षभर भाविकांची वर्दळ असते. आजच्या लेखात आपण चारठाणा येथील मंदिरांसह नेमिनाथ जैन मंदिर,…

नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला)

गोदावरी नदीच्या काठी वसलेले नांदेड हे प्राचीन शहर आहे. या शहरात गोदावरी नदीच्या उत्तर तटावर नंदगिरी नावाचा किल्ला होता. आज किल्ल्याचे काही अवशेषच उरले आहेत. उर्वरीत किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात असूनही त्यावर नांदेड महानगरपालिकेने पाण्याच्या दोन टाक्या आणि बंगले बांधून…

सहस्रकुंड धबधबा

सहस्रकुंड धबधबा हा नांदेड जिल्ह्यातील धबधब्यांपैकी एक धबधबा आहे. ठिकाणयवतमाळ जिल्ह्यातून पैनगंगा नदी वाहते. तिचा उगम बुलढाणा जिल्ह्यात झाला असून, ती पुढे वर्धा नदीला मिळते. उमरखेड तालुक्‍यात पैनगंगा नदीवर सहस्ररकुंड धबधबा आहे. नांदेडपासून अंदाजे १00 कि.मी. दूर असलेला हा धबधबा…

कंधारचा किल्ला

कंधार कंधारचा किल्ला हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हयातील कंधार या तालुक्याच्या गावी असलेला एक भुईकोट किल्ला आहे. इतिहास या किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणाऱ्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे…

श्री साई जन्मस्थान (पाथरी)

१९७० च्या दशकात एक क्षेत्र संशोधन झाले की साई बाबाचा जन्म पाथरी गावात झाला. पथरी येथे श्री साई स्मारक समितीची (साई स्मारक समिती) स्थापना झाली. १९९४ साली साई बाबा यांच्या निवासस्थानासाठी मंदिरासाठी जमीन खरेदी केली आणि मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात…

जांभूळ बेट

खरंच निसर्गाची किमया भारी….मराठवाड्यातील एकमेव बेट… जांभूळ बेट गोदावरी नदी पात्रात मध्यभागी वसलेले जांभूळ बेट हे एक निसर्गरम्य ठिकाण असून याच्या चारही बाजूने पाणी आहे जांभूळ बेटावर जाण्यासाठी होडीच्या साह्याने जावे लागते परभणी जिल्ह्यातील हे एक निसर्गरम्य ठिकाण असून या…

संत जनाबाई मंदिर

गंगाखेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे. हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेला गंगाखेड तालुका हा संत जनाबाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गंगाखेड येथे संत जनाबाई यांचे मंदिर ही आहे. तसेच या…

येलदरी धरण

येलदरी धरणामुळे परभणी, जिंतूर, वसमत या शहरांसह हिंगोली जिल्ह्याचा पाणीप्रश्नही सुटला आहे. परभणी आणि हिंगोली या जुळ्या जिल्ह्यांचे सर्व काही याच धरणावर अवलंबून आहे म्हणा ना! येलदरी धरण पूर्णा नदीवर बांधलेले आहे. पूर्णा ही गोदावरीचीच एक प्रमुख उपनदी आहे. जिंतूरपासून…