Category औरंगाबाद पर्यटन

श्री क्षेत्र आपेगाव – ज्ञानेश्वरांची जन्मभूमी

ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे अकराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा…

सारोळा वनपर्यटन- प्रति म्हैसमाळ

सारोळा हे औरंगाबाद जिल्ह्यातील वनपर्यटन केंद्र आहे.औरंगाबाद शहरापासून सुमारे २४ कि.मी अंतरावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १००० मी. उंच असल्याने याला थंड हवेच्या ठिकाणाचा दर्जा देण्यात आला आहे.डोंगरांच्या कुशीत वसलेले आणि गर्द वनात लपलेले सारोळा हे औरंगाबादवासीयांसाठी एकदिवसीय सहलीवर जाण्याचे…

श्री निपटनिरंजन

हे एक संतकवी असून यांचा जन्म बुंदेलखंडातील चंदेरी गावी चिझौतिया जातीच्या गौड ब्राह्मण कुळात झाला. लहानपणापासून यांच्या मनावर धार्मिक संस्कार होते. संत दादू दयालची भजने हे आवडीने गात. सन १६६३च्या सुमारास आपल्या वृद्ध मातेला घेऊन हे बऱ्हाणपूरमार्गे औरंगाबादेस आले आणि…

श्री दाक्षायणी देवी मंदिर 

औरंगाबादच्या लासूर गावात शिवना नदीच्या काठावर दाक्षायणी देवीचं भव्य मंदिर वसलेलं आहे. ही देवी लासुर गावचं आराध्य दैवत आणि वैजापुर तालुक्याचं ग्रामदैवत आहे. प्रसन्न मूर्ती, आकर्षित करणारी विद्यूत रोषणाई, डोक्यावर चांदीचा टोप आणि अंगभर दागिन्यांनी नटलेली ही देवी दाक्षायणी दक्ष…

अंतूर किल्ला

अंतूर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या पूर्वपश्चिम उपरांगेवर मोक्याच्या ठिकाणी अंतुरगड ठाण मांडून बसलेला आहे. हा औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुकामध्ये आहे. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. कसे जाल ?अंतूरच्या…

गौताळा औटराम घाट अभयारण्य

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात व औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य सुमारे २६० चौ. कि. मी. क्षेत्रात पसरलेले आहे. स्थापना१९८६ साली गौताळा अभयारण्याची स्थापना झाली. हे अभयारण्य औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे. कन्नड तालुक्यामधील १७ गावातील वनक्षेत्राचा या अभयारण्यात समावेश…

औरंगाबाद लेणी

औरंगाबाद लेणी ही औरंगाबाद शहरातील बीबी का मकबरापासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे. ही एक बौद्ध लेणी असून डोंगरात खोदलेली आहे. ही बौद्ध लेणी असल्याचा पहिला संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. इ.स.चे ६ वे शतक ते इ.स.चे ७ वे…

संत एकनाथ महाराज समाधी मंदिर

गोदावरीच्या काठी संत एकनाथ महाराज यांचे समाधी मंदिर आहे. – सागवान लाकडातून मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. – मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तिथे भव्य दत्तमंदिर देखील आहे. – साडेचारशे वर्षांची परंपरा असलेल्या नाथषष्ठी यात्रा उत्सवाला फार महत्व आहे.…

कैलास मंदिर, एलोरा

महाराष्ट्रातील औरंगाबादजवळील सह्याद्री टेकडीवरील एलोरा लेणी येथे भगवान शिवाला समर्पित असलेले कैलाश किंवा कैलाशनाथ मंदिर हे जगातील सर्वात मोठे रॉक कट हिंदू मंदिर आहे. येथील 100 लेण्यांपैकी, 34 लोकांसाठी खुल्या आहेत आणि लेणी क्रमांक 16 हे प्रचंड कैलास मंदिर आहे,…

सिद्धार्थ गार्डन आणि प्राणीसंग्रहालय

एक सामान्य दिवस आनंददायी बनवण्याचे वचन देणार्‍या औरंगाबादच्या पर्यटन स्थळांपैकी एक, सिद्धार्थ गार्डन आणि प्राणीसंग्रहालय हे कुटुंबासह भेट देण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. विविध प्रकारच्या फुलांच्या वनस्पती आणि झाडे, एक मत्स्यालय, आणि नेहमीच्या बागांपेक्षा, प्राणीसंग्रहालय – एकंदरीत, स्थानिकांसाठी एक आवडते…