Category जालना पर्यटन

श्रीक्षेत्र जाळीचा देव

“जाळीचा देव” हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्‍यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्‍वामी यांचे काही काळ वास्‍तव्‍य होते. श्रीक्षेत्र जाळीचा देव – अजिंठ्यापासून २८ आणि बुलडाण्यापासून २५ किलोमीटरवर महानुभाव पंथीयांचे “जाळीचा देव’ हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव…

सोमठाणा गड

रेणुकादेवी मंदिराचे दर्शन आणि हिरवा शालू नसलेला सोमठाणा गड पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची मांदियाळी दिसून येत आहे. त्यातच गडाच्या पायथ्याशी असलेला दुधना अप्पर मध्यम तलाव निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. बदनापूर शहरापासून पश्चिमेकडे जाताना अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर सोमठाणा येथील…

छत्रपती संभाजी महाराज उद्यान

जालना शहरात छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव उद्यान आहे. – इथे मुलांना खेळण्यासह वृद्धांना सायंकाळी फिरण्यासाठी उत्तम सोय आहे. – सायंकाळी चार ते साडेसात यावेळी हे उद्यान सुरू असते. – या उद्यानात प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. संभाजी उद्यान…

गुरू गणेश तपोधाम

जैन धर्मातील बांधवांसाठी जालना शहरामधील गुरू गणेश तपोधाम हे एक महत्‍वाचे पवित्र ठिकाण आहे. गुरू गणेश महाराजसाब हे कर्नाटक केसरी या नावाने देखील ओळखले जाते. श्री वर्धमान स्‍थानकवासी जैन श्रावक संघ या जैन ट्रस्‍टमार्फत या धार्मीक स्‍थळाची देखरेख व विकासाची…

आनंदी स्वामी मंदिर

आनंदी स्वामी मंदिर हे जुन्या जालन्यात वसलेले ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. या ठिकाणाहून सर्वात जवळचे स्थानक जालना रेल्वे स्थानक आहे. तेथून श्री आनंदी स्वामींच्या मंदिरापर्यंत वाहतुकीची चांगली सोय आहे. आनंदी स्वामी मंदिर हे श्री संत आनंदी स्वामींनी समाधी घेतलेली जागा…

श्री समर्थ रामदास मंदिर – जांब समर्थ

जांबसमर्थ येथे संत रामदास स्‍वामी यांचा जन्‍म झाला. हे ठिकाण जालना जिल्‍हयातील घनसावंगी तालुक्‍यामध्‍ये आहे. समर्थ रामदास स्‍वामी यांचा जन्‍म चैत्र शुक्‍ल नवमी शके 1530 (हिंदू दिनदर्शिकेनुसार) सायं. 12 झाला होता. अगदीरामजन्‍माचे वेळी. राम मंदिरामध्‍ये दर वर्षी राम नवमी निमीत्‍त…

मत्स्योदरी देवी मंदिर

अंबड येथील मत्‍स्‍योदरी देवीचे मंदिर हे जालना शहराच्‍या दक्षीणेस 21 कि.मी. अंतरावर स्थित आहे. देविचे मंदिर हे ज्‍या टेकडीवर स्थित आहे त्‍या टेकडीचा आकार मासोळी (मत्‍स्‍य) सारखा आहे. त्‍यामुळे या देवीस मत्‍स्‍योदरी देविचे मंदिर म्‍हणून ओळखले जाउ लागले. हे मंदिर…

श्री गणेश मंदिर, राजूर

जालन्यातील राजूर परिसरात शहरापासून २५ किमी अंतरावर गणेश मंदिर आहे. प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला या ठिकाणी अनेक भाविक आणि यात्रेकरू भेट देतात – गणेश चतुर्थीला या मंदिरात गर्दी असते. शिवाय, अंगारिका चतुर्थीच्या दिवशी मंदिरात जत्रा भरते, ज्यामध्ये बरेच लोक भक्त म्हणून…