प्रसिद्ध कपिलधार धबधबा

श्रीक्षेत्र कपिलधार हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. तुलसीविवाहाच्या वेळी येथे पाच दिवस यात्रा भरते. बीड शहराच्या दक्षिणेस १९ किमीवर मांजरसुंभा, व तेथून दीड किलोमीटरवर छोट्या टेकड्यांच्या दरीत दहा मीटर उंचीवरून पडणाऱ्या जलप्रपाताच्या पायथ्याशी हे स्थान आहे.जवळच…













